गोदाम बांधायचे आहे?
गोदाम बांधायचे आहे? त्यासाठी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे - २८ मार्च २०२० लॉजिस्टिक ही साखळी आहे जी निर्मात्याला ग्राहकांशी जोडते. एकूण लॉजिस्टिक खर्चापैकी गोदाम खर्च फक्त १० ते ३४ % आहे, परंतु गोदाम हे वाहतुकीच्या विविध टप्प्यात आधारभूत केंद्र आहे. गोदाम बांधकामाचे सध्याचे दृश्य Warehouse under Construction असंघटित गोदाम क्षेत्रातील गोदामांची संख्या संघटीत भारतीय गोदाम उद्योग आणि ग्रेड एच्या गोदामांच्या तुलनेत वाढत आहे, तरीही या उद्योगात अजूनही असंघटित उद्योगांचे वर्चस्...